Latest News

6/recent/ticker-posts

मिसकॉल

       मिसकॉल 



बाईल वेड्याला आता,


मोबाईलचं वेड आलय।


उद्या भेटायचे ठरले अन्,


आजच बागेत गेलयं।


 


बायको समोर जाताच,


मोबाईल वाजत होता।


तो तर त्याच्या मेहुनिचा,


भेटीचा मिसकॉल होता।


 


बायको म्हणाली थोडचं वाजून बंद का होतय।


बहिणीला विचार मिसकाँल,


म्हणजे काय रहातय।


 


 राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)


भ्रमणध्वनी:९५२७०६७४६७


Post a Comment

0 Comments