Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यातील माजी शिक्षक विश्वनाथराव दाडगे यांचे निधन

निलंगा तालुक्यातील माजी शिक्षक विश्वनाथराव दाडगे यांचे निधन

निलंगा : १९ जानेवारी - तालुक्यातील औराद शहाजनी येथील माजी शिक्षक (महाराष्ट्र विद्यालय, औराद शहाजनी) विश्वनाथराव मारूतीराव दाडगे यांचे १८ जानेवारी रात्री ९.१६ वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. त्यांचा अंत्यविधी आज दि. १९ जानेवारी २०२६, सोमवार रोजी दुपारी २ वाजता औराद शहाजनी येथील सार्वजनिक स्मशानभूमीवर होईल. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडांसह मोठा परिवार आहे. विक्रम दाडगे यांचे ते वडील होते. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments