Latest News

6/recent/ticker-posts

तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या संकल्पनेतून दवनहिप्पर्गा येथे वृक्षारोपण 

तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या संकल्पनेतून दवनहिप्पर्गा येथे वृक्षारोपण 



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) दि.१५ - भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मौजे दवणहिप्परगा ता.देवणी येथील प्रभाग क्र.१ मधील विमलताई माध्यमिक विद्यालय,बौद्ध समाज स्मशानभूमी,वलांडी- बोळेगाव-दवणहिप्परगा या मुख्य रस्त्यावर देवणी तालुक्याचे तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, ज्यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून ही वृक्ष लागवड करण्यात आली ते गणेश पाटील,सहकारी बालाजी कवठाळे,आकाश बावगे,अमोल आंबेगावे,CRPFजवान नरसिंग धडे,अमर तादलापुरे,गौस मानूल्ला,वैजनाथ कांबळे,मारोती चिद्रे,गुणवंत कांबळे,धनराज गायकवाड,यावेळी विमलताई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.धनराज चिद्रे सर,प्रभाग क्र.१ चे ग्रा.पं.सदस्य तथा रिपाइं(आ) चे युवा तालुका अध्यक्ष मा.गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर, पोलिस पाटील रामदास कवठाळे,तलाठी अमर सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments