Latest News

6/recent/ticker-posts

दुःखद बातमी: अनघाताई मनोहर जोशी यांचे निधन 

दुःखद बातमी: अनघाताई मनोहर जोशी यांचे निधन 



मुंबई: शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सुविद्म अर्धांगिनी अनघा ताई जोशी यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे तीन वाजता दुःखद निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं समजते. अनघा यांचा १४ मे १९६४ साली मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. "मराठी स्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


Post a Comment

0 Comments