त्रिकोण
प्रेमाचा त्रिकोन कधी कधी,
गोल वर्तुळ बनत असतो।
आत्महत्या केली की,झाली,
संशयाचा धूर निघत असतो।
हिर,रांजा,नल,दमयंतीना
बदनाम केले,रियाने प्रेमाला।
सुशांतला विरह रियाचा,
खरंच सहन नाही झाला।
सी बी आय अन् ए डी,
चौकशी मागणी सरकारला।
पैश्यात प्रेम कोण मोजले,
कळणार आहे जनतेला।
फिल्म दुनियेत सारं नागवं,
पडद्याआड वेगळचं असतं।
कोणाची वाट कशी लावावी,
सर्वानी ठरवलेले असतं।
राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)
भ्रमणध्वनी: ९५२७०६७४६७
0 Comments