कोरोना योद्धा कर्मचारी परिषद,महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणीवर योगेश स्वामी यांची निवड
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील धानोरा येथील योगेश बाबूराव स्वामी यांची कोरोना योद्धा कर्मचारी परिषद, महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली. धानोरा गावातील विशेष बाब म्हणचे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या संकटात स्वतःच्या जीवाची परवा न करता धानोरा गावातील 9 कोविड योद्धे देशाची राज्याची सेवा करत आहेत. योगेश स्वामी यांच्या निवडीझाल्याद्दल गजाजन जाधव , लक्ष्मण जाधव , गहिनीनाथ काळे , विजय घाडगे , गोवर्धन जाधव, पांडुरंग सूर्यवंशी , प्रतीक्षा स्वामी , गोपाळ जाधव , मदार अलगुडे ,मुजीब नासरजंग , सुमित भोसले , संकेत सुरवसे , इरफान शेख , अविनाश जाधव , माने अशिष व सर्व कोविड योद्धा तर्फ अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments