भामाबाई रामराव बिरादार यांचे निधन
लातूर: धनेगाव ता.देवणी जि.लातूर येथील लिंबराज बिरादार यांच्या आई भामाबाई रामराव बिरादार यांचे आज वृध्दापकाळाने दि.१/५/२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्ष होते. अंत्यविधी उद्या दि.२/५/२२ रोजी सकाळी दहा वाजता धनेगाव ता. देवणी येथे होईल.
त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपा निलंगा तालुका उपाध्यक्ष मारोती पंडु जाधव यांच्या त्या मावशी होत.

0 Comments